म्हणून सचिनला लंडन शहर आवडते
मास्टर ब्लास्टर सचिनचा चाहता वर्ग संपूर्ण जगात आहे. त्यामुळे सचिन नेहमीच चाहत्यांच्या गर्दीत हरवलेला असतो. भारत काय अगदी जगातील कोणत्याही शहरात गेलं तरी सचिनचे फॅन्स त्याच्या पाठीमागे असतात. मास्टर ब्लास्टर सचिनला नेहमी एक प्रश्न केला जातो की तुझं आवडत शहर कोणतं. सचिन नेहमी या प्रश्नाचं उत्तर लंडन आणि मुंबई असं देतो. त्याच कारणंही तसंच आहे. … Read more