कसोटी क्रिकेट १४० वर्षांचं…
बरोबर १८७७ साली जगातील पहिला कसोटी कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. आल्फ्रेड शॉ या इंग्लंडच्या गोलंदाजाने पहिला चेंडू टाकला होता तर चार्ल्स बँनरमन यांनी पहिली धाव आणि पहिली शतक केलं होत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या त्यात एकट्या चार्ल्स बँनरमनच्या १६५ धावा होत्या. इंग्लंडचा दुसरा पहिला … Read more