अशी केली क्रिकेटपटूंनी होळी साजरी…

भारतात होळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लहान मोठ्यांपासून अगदी क्रिकेटर आणि बॉलीवूडचे तारे सुद्धा या उत्सवात आनंदाने भाग घेतात. सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरु असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे अनेक आजी-माजी खेळाडू भारतात आले आहेत. त्यांनीही भारतात जोरदार होळी साजरी केली. अगदी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माइकल क्लार्क सुद्धा यात मागे नव्हता.  अश्याच काही होळी सेलिब्रेशनची छायाचित्रे …

 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माइकल क्लार्क

फिरकी गोलंदाज हरभजन सिंग

 

वेस्ट इंडिजचा विकेटकीपर दिनेश रामदिन

ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू ब्रेट ली, हेडन आणि क्लार्क

भारताचा कसोटी विकेटकीपर सहा

फिरकी गोलंदाज अक्सर पटेल

भारताचा महान अष्टपैलू खेळाडू  युवराज सिंग

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल

 

भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडा

 

अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी