युवराज सिंगच होळी सेलिब्रेशन
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारतात मोठ्या उत्सवात साजऱ्या होणाऱ्या होळीचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर टाकला आहे. २२तासात तब्बल ४ लाख लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.
https://www.instagram.com/p/BRk0hB8B5aQ/?taken-by=yuvisofficial
Comments are closed.