“Coffee ani barach kahi” Upcoming Romantic Comedy Movie
तरुणाईच्या जगण्यातील सुसंवादावर भाष्य करणारी रोमँटिक कॉमेडी ‘कॉफी आणि बरंच काही’ आपल्या जगण्यामध्ये नात्यांचे खूप महत्व आहे. ही नाती आयुष्यामध्ये जपण्यासाठी त्यांच्यामध्ये सुसंवाद असणे फार गरजेचे असते. आधीच्या पिढ्यांमधील नात्यांमध्ये असलेला मायेचा ओलावा, आजच्या नात्यांमध्ये कुठे तरी हरवला आहे. फेसबुक ट्विटर चॅटींगच्या माध्यमातून कृत्रिमरीत्या संवाद साधान्याकडे सध्याच्या पिढीचा कल असतो. तरीही आजची जनरेशन नात्यांबद्दल फारच खोलात जाऊन विचार करते. अशाच युवा पिढीच्या … Read more