No change in Rajeev Patil’s Vanshvel release date
‘सावरखेड एक गाव’,‘ब्लाइंड गेम’,‘सनई चौघडे’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट असो वा कादंबरीवर आधारित ‘पांगिरा’,‘जोगवा’,‘72 मैल एक प्रवास’ सारखे सामाजिक विषयांवर स्पर्श करणारे चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतींतून चांगला आशय मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजीव पाटील आपल्या आगामी ‘वंशवेल’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक होते. हा … Read more