Ganapati Bappa Moraya On set of Mangalashtak Once More
मंगलाष्टका वन्स मोअर’ च्या सेटवर गणपती बाप्पा मोरया आपल्या सर्वांचे आराध्यदैवत असलेल्या श्री गजाननाचा उत्सव सध्या जल्लोषात सुरू आहे. अनेकविध देखावे, विद्युत रोषणाई, विविध सांस्कृतिक उपक्रम या द्वारे गणेशोत्सव सगळीकडे साजरा केला जात आहे. अशा या १४ विद्या आणि ६४ कलांनी संपन्न असलेल्या गणेशाचा उत्सव मराठी चित्रपटांनीही अनेकदा साजरा केला आहे. त्याच परंपरेला पुढे नेत ‘मंगलाष्टका वन्स मोअर‘ या चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रीकरणस्थळीच गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आहे. … Read more