Multi-Starrer Marathi Film “Sangharsh” First look launched
हिंदी सिनेमाप्रमाने मराठी सिनेमाही आता अधिकाधिक ग्लॅमरस होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर विज्ञान सिद्धी फिल्म्स लि. निर्मिती संस्थेची पहिली निर्मिती असलेला ‘संघर्ष’ हा महत्त्वकांक्षी मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आर. विराज दिग्दर्शित ‘संघर्ष’ हा विषय तितक्याच प्रभावीपमे मांडण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे. अलीकडेच या सिनेमाचा फस्ट लूक मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमातील … Read more