Blog

  • Aandolan Ek Suruvat Ek Shevat will show a different movement

    आंदोलन या शब्दाच्या उच्चारातच खणखणीतपणा जाणवतो, आंदोलनं ही खूप प्रकारची असतात परंतु श्री कृपा प्रॉडक्शन निर्मितीसंस्थे अंतर्गत बाबुभोईर कोपरावाले निर्मित आणि प्रशांत मधुकर राणे लिखित- दिग्दर्शित आंदोलन..एक सुरवात एक शेवट नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. कोकणात या चित्रपटाचं सध्या वेगात चित्रिकरण सुरु आहे, चित्रपटात अरुण नलावडे, मिलिंद गवळी, निशा परुळेकर, विजय चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका असून आंदोलन चित्रपटाची खरी धुरा सागर पांझरी, संस्कृती कांबळी, प्रितेश पारकर आणि आदित्य नेररकर यांच्या हाती असणार आहे, चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या महिमा माळगांवकर आहेत.
    गांधी, फुले, आंबेडकर, आगरकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई यांचा आदर्श ठेऊन समाजात यांच्यासारखं होण्याची ईच्छा बाळगणार्‍यांना पुस्तकी अभ्यास आणि खर्‍या पध्दतीने समाजात जगणं यात खूप फरक जाणवतो तेव्हा अशी पिढी काय पाऊल उचलणार, पुस्तकात असणारी समाजव्यवस्था आणि तिला प्रत्यक्षरपात साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन म्हणजे हा चित्रपट होय. स्वातंत्र्या मिळून 150 वर्षे झाली तरी काही खेडी आजही गुलामगिरीतच खितपत पडली आहेत, आजच्या शिक्षणाचा खरंच समाजात जगण्यासाठी उपयोग आहे का? असे अनेक प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून केले जाणार आहेत.
    कोकणातील एका छोटयाशा खेडयात अरण नलावडे मुख्याध्यापक आणि मिलिंद मिलिंद गवळी शिक्षक असलेल्या एका शाळेतील 12 ते 16 वयोगटातील 3 मुलं आणि 1 मुलगी यांच्यात घडणारे नाटय म्हणजे आंदोलन चित्रपट होय, शिवाय अभिनेत्री निशा परुळेकरर एका वेगळ्या आणि जबरदस्त अशा भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. छायांकन – अमित सिंग, संकलन – आशिश म्हात्रे, संगीत – हर्षित अभिराज. चित्रपटात एकूण 3 गाणी आहेत.

  • Marathi Film on human relations “PAARAKH NATYANCHI”

    Final Render presentation, producer Prakash Jain’s film PAARAKH NATYANCHI shoot is going on at Film City, Mumbai. Directed by Mukesh Mistry, the shoot near completion.
    The film stars Milind Gawali, Nisha Parulekar, Aniket Kelkar, Pradeep Velankar, Praful Samant, Mugdha Shah, Smruti Parkar, Milind Shinde and Siya Patil. Executive Producer Aadarsh Jain.
    Story written by Prakash Vaidya, screenplay by Yogesh Gawas, Virat Bhatt and Mukesh Mistry, dialogues by Yogesh Gawas, Cinematograohy by Mukesh Mistry. Music is composed by Vivek Ashthana, songs rendered by Roopkumar Rathod, Neha Rajpal, Anupama Deshpande and Nandesh Umap.
    Director Mukesh Mistry says, “PAARAKH NATYANCHI is a family entertainer film and also shows human emotions. When we face problems that time only we come to know about love and truth of the people around us.”

  • First look of Marathi Movie AANDHALI KOSHIMBIR released

    Sudha Productions’s First look of Marathi film Aandhali Koshimbir, produced by Sudha Productions and directed by Aditya Ingale, was unveiled recently in Micta Awards function held at Macau. The cast and crew of the film was present at the event.

    बापू सदावर्ते आणि कुटुंबियांची ‘आंधळी कोशिंबीर’ रुपेरी पडदा गाजवणारच..
    सुधा प्रॉडक्शन निर्मित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘आंधळी कोशिंबीर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला आहे.याची पहिली झलक मकाऊ येथे झालेल्या मिक्ता पुरस्कार वितरण समारंभात चित्रपटाच्या टीमच्या उपस्थितीत दाखवण्यात आली. या लूकला उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एव्हढंच नाही तर मिक्ता पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान ‘आंधळी कोशिंबीर’च्या प्रोमोचीच चर्चा चालू होती. चित्रपटाच्या फर्स्ट लूकलाच एवढा प्रतिसाद मिळाला आहे की अशोक सराफ, वंदना गुप्ते, आनंद इंगळे, अनिकेत विश्वासराव, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, ऋषीकेश जोशी, हेमंत ढोमे कलाकारांची ‘आंधळी कोशिंबीर’ रुपेरी पडदा गाजवणार हे नक्की…

  • Bharla Malwat Rakhtaana Marathi remake of Khoon Bhari Maang in December

    Since the “Remaking” trend is at it’s peak in Bollywood, Why must Marathi Film industry left behind? Remakes of southern films are working wonders in Bollywood. Many A-list actors such as Salman Khan, Akshay Kumar and Ajay Devgn seem to prefer remakes of popular south films as they have proved to be successful in Bollywood too.
    Debutant director Anup Jagdale is all set to make his first debut Marathi feature film titled “Bharla Malwat Rakhtaana”. Insiders claimed the film to be an Official remake of Rekha starrer 1998 cult hit Khoon Bhari Maang which was about a wealthy widow who is almost killed by her lover and sets out for revenge. The film was a comeback venture for Rekha in that year and was a critical and commercial success. It was said when Rakesh Roshan started shooting this film, Many close friends warned him about the project being Risky as it had no commercial ‘Hero-Angle’ in the film.
    “My film is about a woman who is cheated and betrayed and she is almost killed only to bounce back for a Brutal Revenge rampage Marathi Cinema will ever see. I will not speak further about the film as i want the audience to enjoy my final product.” said first timer Anup Jagdale. The casting of the film is also kept under-wraps, However it is confirmed that acclaimed Marathi actor Milind Shinde will enact the character of Shatrughan Sinha.
    The Trade and the Media is curious to know about the actress playing the role of Rekha. Few names such as Sai Tamhankar and Sonalee Kulkarni bumped in, But director Anup Jagdale remained lip-tight about the actress.
    The poster of the film also carries just the name of the film along with main credits. The shoot of the film is going on at the locales of Maharshtra and the film is all set to release on 1st December 2013.

  • Duniyadari feel once more in Sanjay Jadhav’s next movie

    Marathi film ‘Duniyadari’, directed by Sanjay Jadhav and starring Swapnil Joshi, Ankush Chaudhary, Urmila Kanitkar, and Sai Tamhankar, is enjoying unprecedented levels of critical acclaim and commercial success as the highest grossing film in the Marathi film industry till date. After the success of Duniyadari Director  Sanjay Jadhav coming with hist next film titled ‘Laila Ani Majnu Chi Pyaarwali Love Story‘. The entire cast ofDuniyadari will be working in this one too.
    “Everyone right from Swapnil Joshi, Sai Tamhankar, Ankush Chaudhary, Urmila Kanitkar and others will be a part of this film. The film will go on the floors in January next year. It’s a love story and Swwapnil and Sai are in lead roles.” The film is based on true story. Incidents happened in 1990s will be shown in this film.

  • Sou Shashi Deodhar – Shilpa Shirodkar to produce a Marathi Movie

    बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटविणा-या मराठी अभिनेत्रीच्या यादीत शिल्पा शिरोडकर हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एकाहून एक सरस लोकप्रिय चित्रपटांमधून आपल्या बहारदार अभिनय आणि नृत्य कौशल्याद्वारे शिल्पाने अल्पावधीत आघाडीच्या नायिकांमध्ये स्थान पटकावले होते. अभिनयातल्या दमदार कामगिरीनंतर शिल्पा शिरोडकर आता मराठी चित्रपटनिर्मिती करीत आहेत.
    मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची नात असलेल्या शिल्पा आता ‘आँरेंज ट्री प्रॉडक्शन’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘सौ.शशी देवधर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. चित्रपटाच्या निर्मितीत शिल्पा शिरोडकर रणजित यांना त्यांचे पती अपरेश रणजित, नीता शेट्टी, कृष्णा शेट्टी यांचीही साथ आहे.
    ‘सौ.शशी देवधर’ असे उत्कंठा वाढविणारे शीर्षक असलेल्या ‘निडलड्रॉप प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अमोल शेटगे करीत आहे. अजिंक्य देव, तुषार दळवी, अविनाश खर्शिकर आणि सई ताम्हणकर या कलाकारांच्या यात लक्षवेधी भूमिका आहेत. सुरेश पै यांची सहनिर्मिती असलेल्या ‘सौ.शशी देवधर’ चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच मुंबईत सुर करण्यात आले.
    अमोल शेटगे लिखित चित्रपटाच्या कथेवर पटकथा शर्वणी -सुश्रुत यांनी लिहिली असून संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. गीतकार अश्विनी शेंडे यांनी ‘सौ.शशी देवधर’ चित्रपटाची गीते लिहिली असून टबी-परिक चित्रपटाचे संगीतकार आहेत. छायांकन- सुरेश देशमाने यांचे तर कलादिग्दर्शन विनायक काटकर करीत असून चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सुरेश साळी सांभाळीत आहेत. ‘सौ.शशी देवधर’ या कलाकृतीद्वारे शिल्पा शिरोडकर यांचे मराठी निर्मितीत होत असलेले पदार्पण नक्कीच कौतुकास्पद आहे.

  • Samhita – The Script – Reader’s View

    A Every person is in search of blissful ending, but for that one has to write their own script. `Samhita’ is all about that .MarathiStars Reader Ruturaj Vaidya writes about Samhita The Script. Check out his view –

    • Review : Samhita – The Script  (संहिता)
    • Produced By : Mukta Arts, Ashokk Films
    • Directed By : Sumitra Bhave – Sunil Sukthankar
    • Written By : Sumitra Bhave
    • Screenplay By : Sumitra Bhave
    • Starring : Milind Soman, Devika Daftardar, Rajeshwari Sachdeva, Uttara Baokar, Jyoti Subhash, Sarang Sathye, Ashwini Giri, Dr. Sharad Bhutadia, Dr. Shekhar Kulkarni, Neha Mahajan

    सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या जोडगोळीचा आणखीन एक अप्रतिम सिनेमा म्हणजेच संहिता. संहिता म्हणजेच सिनेमाची स्क्रिप्ट; एका सिनेमाच्या स्क्रिप्ट च्या भोवताली आणि त्यात गुंतलेल्या तीन चार कथा किंवा कुटुंबं. बर्याचदा किंबहुना कायमच आपण एखादी घटना किंवा गोष्ट वाचतो, ऐकतो आणि त्या घटनेला स्वत:भोवती गुंफत जातो जणू ती आपली स्वतःचीच गोष्ट आहे.संहिता सुद्धा अशीच एक गोष्ट आहे जिच्यामध्ये नायिका स्वत:ला आणि तिच्या आजूबाजूच्यांना सामावून कथेत घेत जाते.

    Samhita - The Script Marathi movie Poster
    Samhita – The Script Marathi movie Poster

    रेवती साठे (देविका दफ्तरदार), राष्ट्रीय पुरस्कार विजेती शॉर्टफिल्म मेकर जी एकआजच्या युगातली धडाडीची स्त्रीआहे जीला स्व:ताची ओळख आहे, जीला स्व:ताचे करिअर अजून मोठे बनवायचे आहे. पण त्याचबरोबर तिचं संसारिक जीवन याच कारणामुळे बिघडलं आहे ते इतकं, कि तिचा आणि तिचा बिझनेसमन नवरा रनवीर (मिलिंद सोमण) हे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत. शिरीन (ज्योती सुभाष) एका नामांकित फिल्ममेकर (डॉ. शरद भुताडिया) ची बायको, तिला आपल्या अंथरुणाला खिळलेल्या नवर्याचा ड्रीम प्रोजेक्ट आणि शेवटची इच्छा असलेल्या कथेवरजी तारा देऊस्कर (उत्तरा बावकर) यांनी लिहिली आहे त्यावर चित्रपट बनवायचा आहे. त्यासाठी शिरीन, रेवती ची दिग्दर्शिका तसेच संहिता लेखक म्हणून आणि नायिका म्हणून एक प्रसिध्द नायिका हेमांगीनीची (राजेश्वरी सचदेवा) निवड करते. शिरीनला वरवर हि कथा आठवतेय आणि तिच्या मते हि एक समर्पणाची गोष्ट आहे, तर मूळ कथा लेखिका तारा देऊस्करांना वाटते कि हि एका शोषणाची कथा आहे. या दोघींच्या दृष्टीकोनातून आणि लेखीकेसोबत काही काळ हि कथा जिथे घडली त्या राजवाड्यात जाऊन रेवती हि संहिता गुंफू लागते ती स्वतःभोवतीच. रेवती, शिरीन, तारा, हेमांगिनी मग बनतात रेवतीच्या संहितेमधल्या राणी मालविका, रैनाबी, मोठ्या आऊसाहेब, आणि स्वर्गीय गळ्याची रागिणी, आणि रागीणीच्या स्वराच्या आणि सौंदर्याच्या प्रेमात पडतात ते महाराज म्हणजेच रेवतीचा नवरा रणवीर! रेवती आणि तिच्या नवर्याचे तणावाचे सबंध, शिरीनची नवर्याला वाचवण्याची धडपड तर हेमांगिनीची तिच्या प्रियकराच्या मुलीला सामावून आणि समजून घेण्याची कसरत आणि मूळ कथा अशा एकाचवेळी अनेक पठड्यावर चित्रपट सरकत राहतो.पण मूळ पठडी न सोडता बाकीच्या कथा गुंफण्यात दिग्दर्शिका सुमित्रा भावे आपल्या हातखंड्याने यशस्वी झाल्या आहेत.
    एकमेकात गुंफणारी नाती आणि त्यांच्या वेगवेगळ्या तर्हा दिग्दर्शिकेने अशा सहजरित्याएकत्रित केल्या आहेत कि चित्रपट कुठेच आपला ट्रॅक सोडत नाही. दिग्दर्शानासोबातच तांत्रिक बाजूमध्येसुद्धा चित्रपट उठावदार आहे, राजे-महाराजे आणि राण्यांचे वेश, चाल, अदब आणि चित्रपटाचे सेट्स, वाहने, इ. मध्ये राजपण अगदी तंतोतंत आणण्यात सुमित्रा भावे यशस्वी. दरबारी संगीत ज्यापायी एक राजा वेडा होतो ते संगीत साधण्यात शैलेंद्र बर्वे यशस्वी झालाय. परंतु त्या सांगितला खरा साज चढवलाय तो आरती अंकलीकर यांनी. आरती अंकलीकारांच्या स्वर्गीय आवाजाने खरंच जादू केली आहे. चित्रपटाचे मुख्य शिलेदार म्हणजेच सगळे कलाकार दोन दोन भूमिका निभावून त्यांनी आपल्या अभिनय क्षमतेची चुणूक दाखवली आहे. मुख्य नायिका देविका दफ्तरदारच्या दिग्दर्शिका आणि राणी मालविका दोन्ही वेगवेगळ्या भूमिका अप्रतिम, मिलिंद सोमणचा व्यथित लग्न वाचवणारा नवरा आणि रुबाबदार राजेशाही आणि संगीत, प्रेमात बुडालेला राजा खरंच राजबिंडा तर राजेश्वरी सचदेवाची समंजस प्रभावी हेमांगिनी आणि सौंदर्यवती, लहेजा घेऊन गाणारी राजदरबारी गायिका सुरेखच, सोबत ज्योती सुभाष आणि उत्तरा बावकर यांचाही उत्तम दोन्ही आघाड्यावर उत्तम अभिनय चित्रपटाला एक नवी उंची देतो.
    काही खटकण्यासारख्या गोष्टी म्हणजे राजेश्वरी आणि मिलिंद सोमण चे जाणवून येणारे वय. खासकरून राजेश्वरीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असताना वारंवार क्लोजअप शॉटस घेण्याचा मोह का केलाय हे कळत नाही. पण राजेश्वरी ने तिच्या सुंदर अभिनयाने तो झाकोळून टाकण्याचा केलेला प्रयत्नही वाखाणण्याजोगा. तर असा हा राजेशाही आणि त्यासोबतच आजच्या घडीच्या कौटुंबिक जीवनांवर प्रकाश टाकणारा संहिता न चुकाविण्यासारखा सिनेमा आहे. असे सिनेमे रोज घडत नाहीत.

  • Khairlanjichya Mathyavar – Marathi Film On Khairlanji massacre

    समाजात काही विचित्र अशा घटना घडतात ज्याने माणसाचे मन अक्षरशः हेलावून जाते, सुन्न व्हायला होते, परंतू अशा क्रौर्य स्करपाच्या घटना घडल्यानंतर त्याची पुनरावृत्ती होउ नये असे वाटत असतांनाच दिल्ली गँग रेप, मुंबईतील बलात्कार घटना घडतात… अशीच एक मानवी प्रवृततीला काळीमा फासणारी घटना 29 सप्टेंबर 2006 रोजी भंडारा जिल्हयातील खैरलांजी गावांत घडली होती, त्या घटनेवर आधारित राजू मेश्राम लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट खैरलांजीच्या माथ्यावर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
    के.एस. क्रिएशन्स निर्मितीसंस्थेअंतर्गत पदमश्री कल्पना सरोज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटांत किशोरी शहाणे, अनंत जोग, मिलिंद शिंदे, डॉ.विलास उजवणे, डॉ.संदीप पाटील, आणि धाडसी भूमिकेत प्रतिक्षा मुणगेकर इ. कलावंत आहेत. चित्रपटाला आनंद मोडक यांचे संगीत आहे तर चित्रपटातील गाणी अजय अतुल आणि रंविद्र साठे यांनी गायली आहेत.
    लेखक – दिग्दर्शक राजू मेश्राम चित्रपटाविषयी सांगतात की, आज सर्व समाज प्रगत झाला, तंत्रज्ञान प्रबळ झाले, इंटीनेटच्या माध्यमातून आपण एका क्षणात जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात पोहचू शकतो, एकीकडे आपण मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतोय पण आपली मानसिक परिस्थिती अजून बदललेली नाहीच.. म्हणून मला आज इतक्या वर्षानंतरही या घटनेवर चित्रपट करावासा वाटला, त्याचे अजून एक कारण म्हणजे सिनेमा सारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही. विचार करायला भाग पाडणारा विषय हाताळावासा वाटला, चित्रपटातून आम्ही इतकेच सांगू इच्छितो की, माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो, परंतू त्याने प्रत्येक माणसाला एक माणूस म्हणूनच पहावे, सामंजस्याने रहावे, प्रेमाने रहावे. चित्रपट सत्य घटनेवर असला तरी सिनिमॅटिक लिबर्टी घेत पात्रांची नावे, स्थळ, वेळ, काळ बदललेली असली तरी कथानक तेच आहे. माणसाला आजही करुणेची आवश्यकता आहे, त्यामुळे क्रौर्य कमी होईल वा त्याला काही प्रमाणात प्रतिबंध लागेल.
    किशोरी शहाणे मुख्य भूमिकेत असून त्यांनी या व्यक्तिरेखेसाठी खूप अभ्यास केला आहे, व्यक्तिरेखेची भाषा आणि राहणीमान यांवर त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली आहे. नवोदित प्रतिक्षा मुणगेकर या अभिनेत्रीवर चित्रित झालेली दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत..

  • Gholat Ghol play Return to the stage

    Farsical comedy, pioneered by late Baban Prabhu is back with bang on Marathi Theater. His immensely popular “Gholaat Ghol” has returned to the theaters after nearly 36 years.
    Veteran director Vijay Kenkre, who is mainly known for ‘classy’ plays is trying his hand with this genre after a considerable gap. Most importantly it is Vijay Kenkre’s 51st play as a director.

    Gholat Ghol Marathi Natak Still Photo
    Gholat Ghol Marathi Natak Still Photo

    Veteran actor Ramesh Bhatkar who is known for his intense acting, is essaying a full on comedy role probably for the first time in his over 3 decade career. Audience is used to see Mr. Bhatkar in either character roles or villain roles. However, Mr. Kenkre has a different take. He says, “It has been observed many times that a serious, introvert person can do wonders in comedy roles. We have many examples to prove this.” In this context Ramesh Bhatkar says, “My career started with a comedy play ‘Kaka Kishyacha.’ However, for reasons best known to directors and producers, I never got an opportunity to do comedy, either in films or plays.”
    Along with Ramesh Bhatkar, Sanjay Narvekar, Vijay Patwardhan, Hemant Dhome, Rasika Agashe, Rui Pawar and Neha Kulkarni have played important roles, Sets have been designed by Rajan Bhise. The play has been produced by Santosh Shidam’s ‘Malhaar’.

  • Timepass : Marathi Movie First Look Poster Revealed

    After a mega blockbuster Balak Palak (BP), director Ravi jadhav coming with fresh story named TP – Timepass. The first look poster of tp was recently reveal on social networks. Balak Palak (BP) is all set for a grand television premiere on Sunday, 29th September on Zee Marathi. Along with Balak palak the first look teaser of Time Pass (TP) will reveal on Zee marathi.
    Time Pass (TP)  film is a musical love story between two adolescents starring Prathamesh Parab, who super impressed in BP, and Ketaki Mategaonkar of Shala and Kaksparsh fame.
    Check out the poster right here :

    Prathamesh parab in Tp Timepass movie
    Prathamesh parab in Tp Timepass movie
    Timepass Marathi Movie First Look Logo
    Timepass Marathi Movie First Look Logo
    Timepass Marathi Movie First Look Poster Revealed
    Timepass Marathi Movie First Look Poster Revealed
hacklink grandpashabetcasino-millioner.comhttps://gamstop.org/gamstop.orgGamStopBetimgrandpashabet giriş1xbetz libraryjojobetCrazy Timejojobetjojobethitbet giris