After Duniyadari Sanjay Jadhav’s Next film – “Pyaarwali Love Story”

After directing  the epic & record breaking release  ‘Duniyadari’  last year, director Sanjay Jadhav is all set for his upcoming film ‘Pyaarwali Love Story’ which was earlier titled as ‘Laila Ani Majnu Chi Pyaar Vali Love Story‘. The film has been produced by Indar Raj Kapoor and Rekjha Joshi and will have Sai Tamhankar and Swwapnil Joshi in the lead. Sai and … Read more

Categories Uncategorized

Ajay-Atul compose theme song for Fandry

मराठी संगीतक्षेत्रातील आजची आघाडीची जोडी म्हणजे अजय-अतुल. मराठी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या संगीताचं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर अजय-अतुलने बॉलीवुडमध्ये दिमाखदारपणे एन्ट्री केली. ‘सिंघम’ , ‘अग्निपथ’ आणि इतर काही चित्रपटांमधून आपल्या संगीताच्या जादूने धमाका केल्यानंतर अजय-अतुल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगलेच गर्क झाले मात्र संगीतरसिक मराठी चित्रपटात अजय-अतुलची जादू पुन्हा कधी अनुभवायला मिळणार यासाठी आतूर होते. त्यांची ही प्रतीक्षा आता … Read more

Categories Uncategorized

Makrand Anaspure’s “Punha Gondhal Punha Mujra”

राजकीय विडंबनावर भाष्य करणारा मराठी चित्रपट म्हटला की, ‘सिंहासन’ आणि ‘सामना’ या दोन चित्रपटांची आठवण मराठी रसिकांना व्हायची. मधल्या काळात राजकारणावर भाष्य करण्याचं विनोद हे सर्वात उत्तम साधन आहे हे लक्षात घेऊन 2009 मध्ये रपेरी पडदयावर ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा राजकीय व्यंगावर भाष्य करणारा धमाकेदार चित्रपट आला. 25 वेळा पाहिला तरी प्रेक्षकांना परत परत … Read more

Categories Uncategorized

Sushant Shelar to play Glamorous Villain in Sangharsh

खलनायक म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो एक राकट चेहरा.. क्रुरता, अन्याय, हाणामारी, दहशत यामुळे त्याची वाटणारी भीती त्याच्या अभिनयाने अधिक खरीखुरी भासू लागते. चित्रपटांमध्ये अभिनेता-अभिनेत्रीच्यामध्ये लुडबुडणारा, सर्वसामान्यांना त्रास देणारा खलनायक अनेक प्रेक्षकांच्या डोक्यात जातो. पण आता हे चित्र बदलतेय. स्टाईल, डायलॉगबाजी आणि चकाचक ग्लॅमरमुळे नायकासोबत खलनायकाचा चेहरा बदलतोय. प्रेक्षकांमध्ये आता खलनायकसुध्दा तितकाच लोकप्रिय होतोय. हिंदी सिनेमाप्रमाणे … Read more

Categories Uncategorized

‘Ajoba’ Wildlife Photography Contest

आज मराठी सिनेमांच्या मार्केटींगबद्दल अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येत असल्याची उदाहरणे आपल्याला इंडस्ट्रीत बघायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे सुजय डहाके दिग्दर्शित आणि “सुप्रीम मोशन पिक्चर्स”ची निर्मिती असलेला ‘आजोबा’. प्रेक्षक या सिनेमाची अतिशय आतुरतेने वाट बघत असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रमोशन करण्यात … Read more

Categories Uncategorized

Encounter Specialist Bharat Jadhav – Pune Via Bihar

कोणत्याही व्यक्तिरेखेत लीलया शिरत ती भूमिका आपल्या सहज अभिनयाने साकारण्यात तरबेज असणा-या भरत जाधवच्या अभिनयाचा आणखी एक आकर्षक पैलू आगामी ‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटात भरतने प्रताप निंबाळकर हा धडाकेबाज एनकाऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी साकारलाय. आजवर अनेक खतरनाक गुंडांना आपल्या बंदुकीने यमसदनी धाडणा-या या इन्स्पेक्टरची अंडरवर्ल्डमध्ये जबरदस्त दहशत आहे. प्रेमाला असलेल्या घरच्यांच्या विरोधाला … Read more

Categories Uncategorized

Nalanda’s NRITYOTSAVA – 2014

Dr. Kanak Rele To Be Felicitated At Nalanda’s Annual Dance Festival NRITYOTSAVA – 2014 The renowned dancer-scholar Dr. Kanak Rele who is the Founder-Director of Mumbai’s famous dance institution Nalanda Dance Research Centre has received the most prestigious national awards PADMABHUSHAN and AKADEMI RATNA (Fellowship of the Sangeet Natak Akademi) during 2013. She was also decorated with Natya Kala … Read more

Categories Uncategorized

Chitra Palekar returns to Silver Screen with Happy Journey!

Chitra Palekar is returning to silver screen after a hiatus of 32 years in Happy Journey the forthcoming film produced by Everest Entertainment. She had made her debut as an actor way back in 1981 in Aakriet which was directed by Amol Palekar. Interestingly she was the lead female actor as well as the producer … Read more

Categories Uncategorized

Subodh Bhave to direct Marathi Film Katyaar Kaljat Ghusali

गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक म्हणजे  मराठी रंगभूमीवरचं सोनेरी पान. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लिखाणातून सजलेल्या या नाटकाला पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वर्गीय संगीताने सुरेल स्वरसाज चढवला होता. पं वसंतराव देशपांडे यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेलं हे नाटक आजही रसिकांच्या हृदयात अढळस्थानी आहे. पं. वसंतराव देशपांडे यांच्यानंतर त्यांचा … Read more

Categories Uncategorized

Zee Talkies 2014 Calendar released

चित्रपट… रपेरी स्वप्नांचे झगमगतं जग… प्रसिध्दी, स्पर्धा, सृजनशीलतेचा शताब्दीपूर्ण प्रवास… भारतीय सिनेसृष्टीने गेल्याच वर्षा शताब्दीवर्ष साजरं केले. या शंभर वर्षात सिनेसृष्टीने अनेक स्थित्यंतरे पाहिली. मूकपट ते बोलपट त्यानंतर कृष्णधवल ते रंगीत आणि अलीकडे 2D कडून 3D पर्यंत सिनेमाने मजल मारली. चित्रपटाचा हा प्रवास नेहमीच नवनिर्मिती करणारा ठरला. रसिकांचे मनोरंजन करणारं हे माध्यम नेहमीच नव्या रंगरपात … Read more

Categories Uncategorized