Chitra Palekar is returning to silver screen after a hiatus of 32 years in Happy Journey the forthcoming film produced by Everest Entertainment.
She had made her debut as an actor way back in 1981 in Aakriet which was directed by Amol Palekar. Interestingly she was the lead female actor as well as the producer of Aakriet. Born in Dharwad, Chitra Palekar was a lead actor director in avant-garde theatre of Mumbai since 1967, she won a number of State Awards and has performed all over India. She began her multifaceted career in films in 1981 with Aakriet, which won a special Jury Award at Nantes, France. Post Aakriet she has been involved in various faculties of filmmaking. She wrote the screenplay and dialogues for Thodasa Roomani Ho Jaaye in 1989, Kairee( The Raw Mango)1999, Kal Ka Aadmi 2001, DhyaasParv 2001 and State Award winner for Best Screenplay MaatiMaay2006. She also wrote the additional screenplay for Bangarwadi , 1995 and Daayra (The Square Circle), 1996. She was also the Production Designer of Kairee (The Raw Mango).
She made her directorial debut with the critically acclaimed Maatimaay in 2006. Chitra agreed to do this film as she loved the script of Happy Journey. She says she loves to work with the young filmmakers as it helps her to stay with times. She says the young filmmakers are bringing in a lot of new concepts and trying out various genres which is a very good development for the regional cinema to grow on the national as well as international platforms.
Sanjay Chhabria of Everest Entertainment commented that “it’s an honour to have Chitra Palekar on board for Happy Journey. He further added ‘we have a very young team making Happy Journey and I am sure people would like to see Chitra Palekar essaying a very interesting character role in Happy Journey.
Blog
-
Chitra Palekar returns to Silver Screen with Happy Journey!
-
Subodh Bhave to direct Marathi Film Katyaar Kaljat Ghusali
गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरचं सोनेरी पान. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लिखाणातून सजलेल्या या नाटकाला पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वर्गीय संगीताने सुरेल स्वरसाज चढवला होता. पं वसंतराव देशपांडे यांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेलं हे नाटक आजही रसिकांच्या हृदयात अढळस्थानी आहे. पं. वसंतराव देशपांडे यांच्यानंतर त्यांचा नातू राहुल देशपांडे यांनी हे नाटक नव्याने रंगभूमीवर आणलं. या नव्या संचातल्या नाटकालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. संगीताची परंपरा जपणाऱ्या दोन घराण्यांमधील संघर्षांवर आधारित हे नाटक आता प्रथमच चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर साकारले जात आहे.
‘एस्सेल व्हिजन’ आणि ‘श्रीगणेश मार्केटिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाची निर्मिती केली जात असून “बालगंधर्व” या गाजलेल्या मराठी चित्रपटातून ‘नारायण राजहंस’ उर्फ ‘बालगंधर्व’ यांची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सुबोध भावे ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक सुबोध भावे, पं. शौनक अभिषेकी, श्रीमती जितेंद्र अभिषेकी, पटकथा लेखक प्रकाश कपाडिया, ओम राऊत, ‘एस्सेल व्हिजन’ टीमसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते
‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि मृण्मयी देशपांडे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असून लवकरच इतर प्रमुख कलाकारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. सुधीर पळसाने या चित्रपटाचे छायांकन करत असून विक्रम गायकवाड हे मेक-अप आर्टिस्ट म्हणून काम पहात आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली असून लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येईल. -
Zee Talkies 2014 Calendar released
चित्रपट… रपेरी स्वप्नांचे झगमगतं जग…
प्रसिध्दी, स्पर्धा, सृजनशीलतेचा शताब्दीपूर्ण प्रवास…
भारतीय सिनेसृष्टीने गेल्याच वर्षा शताब्दीवर्ष साजरं केले. या शंभर वर्षात सिनेसृष्टीने अनेक स्थित्यंतरे पाहिली. मूकपट ते बोलपट त्यानंतर कृष्णधवल ते रंगीत आणि अलीकडे 2D कडून 3D पर्यंत सिनेमाने मजल मारली. चित्रपटाचा हा प्रवास नेहमीच नवनिर्मिती करणारा ठरला. रसिकांचे मनोरंजन करणारं हे माध्यम नेहमीच नव्या रंगरपात अवतरलं. हा प्रवास कधीच कोणा एकाचा नव्हता, तर त्यामागे होते असंख्य हात. नवनिर्मितीचे, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर छंदाने पछाडलेल्या कलावंतांचे. चित्रपट माध्यमच असे आहे की, सगळ्यांच्या योगदानातूनच सकस, दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद रसिकांना घेता येतो. ‘झी टॉकीज’ने नेहमीच या सगळ्यांचे कौतुक केलंय. गेल्या वर्षा शताब्दी वर्षानिमित्त आताच्या आघाडीच्या कलावंतांना जुन्या प्रसिध्द कलावंतांच्या गेटअपमध्ये आणून एक वेगळ्या स्टाईलचे कॅलेंडर प्रसिध्द केले होते. दरवर्षाप्रमाणे यावर्षादेखील ‘झी टॉकीज’ एका वेगळ्यासंकल्पनेवर बेतलेलं कॅलेंडर घेऊन आले आहे.
‘झी टॉकीज’ने 2014 चे यंदाचे कॅलेंडर चित्रपटसृष्टीशी संबधित सर्व पडदयामागील कलावंतांना समर्पित केलंय. या संदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना ‘झी टॉकीज’ चॅनेलचे बिझनेस हेड श्री. बवेश जानवलेकर म्हणाले की, मनोरंजनविश्वात मोलाची भूमिका बजावणार्या पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञांची कामगिरी बऱ्याचदा दुर्लक्षित राहते. त्यांच्या कामाची पोचपावती कधी त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही. चित्रपटसृष्टीला दिलेल्या त्यांच्या या अनन्यसाधारण योगदानाला ‘झी टॉकीज’ प्रथमच प्रकाशझोतात आणतेय. या कलावंतांच्या प्रतिभेला ‘ग्लॅमर’ मिळवून देत मानाचा मुजरा करतेय’. पडद्यामागील कलावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाद्वारे ‘झी टॉकीज’ प्रयत्नशील आहे.
पडद्यामागील शिल्पकारांना, त्यांच्या मेहनतीला दाद मिळावी ही ‘झी टॉकीज’ची मनिषा त्यांनी कॅलेंडरच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली आहे. या कॅलेंडरचे प्रकाशन नुकतेच सुप्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव आणि वीर मराठी टीम उपस्थित होती. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, छायाचित्रणकार, कला दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, संकलक, अॅक्शनमास्टर अशा अनेक कल्पक हातांमधून एक दर्जेदार कलाकृती आकारास येत असते. पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांना घडविण्यात, त्यांच्या यशात नेहमीच या प्रतिभावंतांची सृजनशीलता असते. बॉक्स ऑफीसवर आज मराठी सिनेमा हिट ठरतोय. मराठीसोबत अमराठी प्रेक्षकांनाही आकर्षित करतोय. या सगळ्या यशामागे हे असंख्य बिनचेह-याचे हातच दिवसरात्र राबत असतात. याच प्रामाणिकपणाने राष्ट्रीय पारितोषिक ते थेट ऑस्करवारीपर्यंत या कलावंतांनी मजल मारलेली दिसून येतेय. त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल ‘झी टॉकीज’च्या 2014 च्या कॅलेंडरमध्ये घेण्यात आली आहे. -
Veer Marathi Season 4 On Zee Talkies with lots of attractive prizes
The viewers of Zee Talkies will get an unique opportunity … You can now enjoy Celebrity cricket league teams cricket matches on Zee TV and to top that you will also have the golden opportunity of winning exciting prizes.
Taath Kana Marathi Bana…Todu Sarya Jana…
Shivbacha Varsa, Shouryacha Thasa…
Zunjanar Asmitesathi, yeto Ladvayye Aamhi… Veer Marathi
Are you a Veer Marathi? Let’s prove it by watching the Veer Marathi fighting in Veer Marathi Season 4. There is a rare opportunity of winning many attractive prizes by giving maximum missed calls on the all the mobile numbers displayed during the matches. The lucky winners selected from the audience will get the chance of watching the matches in Dubai,Kochi and Hyderabad without spending a single penny.
The lucky winner who will give maximum missed calls on all the mobile numbers which will be displayed in the cricket match displayed on January 25th watching the match which will be held at Dubai.Along those who will give maximum missed calls on the mobile numbers displayed during the matches held on February 9th will get the chance of watching the cricket match of Veer Marathi which will be held at Hyderabad. There will be lot more attractive prizes such as T-shirts, caps and pens with signature trademark of Veer Marathi.
While explaining the novel concept, Zee Talkies Business Head Bavesh Janavlekar said “Zee Talkies has always tried to come up with the best entertainment options for Maharashtra. Through this association with Veer Marathi, we not only aim to entertain our audience through live telecast but also give them an opportunity to be the Lucky Veer Marathi and watch the matches live along with the team”
The promos of the Veer Marathi will be aired on Zee Talkies very soon. So what you are waiting for? If you want to visit Dubai, the city of your dreams, then you just have to give a missed call. Zee Talkies is always organizing a wide variety of interesting programs for its viewers and cricket buffs will surely give a heartfelt response to this innovative program of Zee Talkies… -
Kanchan Adhikari directing a comedy Movie ‘Hu Tu Tu’
नाती आयुष्य व्यापून टाकणारी, जगण्याला सुंदर करणारी, काही नाती सहवासाने बहरतात. काही दूर असूनही मनाच्या जवळ असतात. काही लादली जातात, तर काही क्षणभरात होतात. रोजच्या गर्दातही जुळतात अथवा फेसबुकच्या क्लिकवर देखील. असे हे नाते कसेही असले तरी त्यात प्रेमाचा स्पर्श असेल तरच हा नात्यांचा खेखेळ अधिक बहरून येतो. नात्यांच्या अशाच धम्माल गडबडगुंडयावर बेतलेला ‘हुतूतू’ हा नवा मल्टीस्टारर चित्रपट घेऊन कांचन अधिकारी प्रेक्षकांच्या भेटीस येताहेत. एकमेकांना धोबीपछाड देत रंगलेली त्यांची आगामी मनोरंजक कलाकृती प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणार आहे.
हर्षवर्धन भोईर व भाऊसाहेब भोईर निर्मित, कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘हुतूतू’ या धमाल कौटुंबिक चित्रपटात कलाकारांची तगडी फौज आहे. अशोक सराफ, वर्षा उसगांवकर, प्रदीप पटवर्धन, कांचन अधिकारी, अनंत जोग या दिग्गज कलाकारांसोबत जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, नेहा पेंडसे, मानसी नाईक, जयवंत भालेकर, अतुल तोडणकर, संजय खापरे या साऱ्यांच्या अभिनयाची भन्नाट जुगलबंदी ‘हुतूतू’ मध्ये पाहता येणार आहे.
त्याग आणि समर्पणाला प्रेम मानणा-यांचा एक संघ आणि प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणा-या धुंद पिढीचा दुसरा संघ असा हा सामना रंगणार आहे. प्रेम मिळवण्यासाठी जिव्हाळ्याच्या नात्यांमध्ये हुतूतू कसा रंगत जातो आणि त्यातून उडणारा गोंधU याचं धमाल चित्रण म्हणजे ‘हुतूतू’. प्रसंगानुरप विनोदाची बेछूट आतिषबाजी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. बNयाच वर्षानंतर कांचन अधिकारी या चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहे हे आणखी एक विशेष. या चित्रपटाचं लेखन आशिष पाथरे यांनी केलं असून सिनेमॅटोग्राफी सुरेश देशमाने यांची आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. -
Launch of BAJI, the first Marathi superhero movie starring Shreyas Talpade & Amruta Khanvilkar
Having delivered hits such as Lalbaug Parel, Haunted 3D, The Lunchbox and D-Day, DAR Motion Pictures today announced that it had joined hands with IME Motion Pictures – the acclaimed makers of celebrated films like Pitruroon, Chintoo and Pune 52, Blue Drop Films, and Virtue Entertainment for Marathi’s first Superhero Film ‘Baji’. To be directed by Nikhil Mahajan of Pune 52 fame, the film will star Shreyas Talpade, who will be returning to Marathi cinema after a span of seven years, as Baji,while his leading lady in the film would be the popular Marathi actress Amruta Khanvilkar.
The announcement was made at a special function at the marquee Hotel Four Seasons hotel in Worli Mumbai that was attended by the Producers Vivek Rangachari – DAR Motion Pictures, Amit Ahirrao – Virtue Entertainment, Suhrud Godbole – IME Motion Pictures, Nikhil Mahajan – Blue Drop, select Cast and Crew of the film, media and key industry figureheads. The event also marked the unveiling of the first teaser poster of the movie along with the ceremonial lighting of the lamp by real life superhero Additional Commissioner of Police Mr. Vishwas Nangre-Patil along with the producers of the movie.To be shot across picturesque Konkan locales, Baji is an action-adventure-romance laced superhero vigilante film that transcends both folklore and present day. It is based on the legend of a man who took upon himself to protect the common man against oppression and injustice. His sword, his bow-arrow and his white stallion live on to define him.
Speaking at the occasion writer-director of the film Nikhil Mahajan, said: “Baji was just too tempting a script to not make. Further the dream just got better with not just DAR and IME spearheading the project but even Shreyas Talpade agreeing to essay the role of Baji. Given his stature in the industry and the fact that this would be his first Marathi film after seven years is a huge positive that significantly add to this really ambitious project. The combination of content driven production houses like DAR, IME and Virtue, Shreyas, Amruta, a great script, and an envious A-Lister crew that we have got together for this film will most definitely ensure a superb entertainer for the audiences and critics alike.”
A rather elated Actor/Producer, Shreyas Talpade said, “I owe my entry into films to Marathi cinema and theatre and have always been on the constant lookout for an excellent script that would excite me as an actor. Baji not only had its attraction as Marathi’s first superhero film but was backed by a really outstanding and challenging script laced with folklore, action and romance, an emotional connect. It was a clear go ahead for me right from day Nikhil Mahajan narrated the script to me and with DAR and IME helming the project, I am confident that this would definitely go on to become one of the biggest success stories in the film industry.”
The movie is slated for a Winter 2014 release. -
Priytama – A Dreamy Love Story
Love has many shades. Sometimes it can be tender; sometimes it can be very intense or passionate. Forthcoming Marathi filmPriytama which is romantic love story portrays various facets and elements of love. Priytama which is produced by Sejal Shinde and directed by Satish Motling will be released on the valentine day that is February 14th which is universally celebrated as a day of love.
Priytama is presented by Kshatriya Productions and its promos are already creating waves. The promos which comprises of the melodious music which touches the heart, the leading pair which has a great onscreen chemistry and the attractive presentation and colourful picturisation is making a huge impression on the viewer. Noted actor Siddharth Jadhav is playing the leading man while Girija Joshi will be playing the leading lady in the film. Though Siddharth has acted in many films till date, his look and the character is very different from the earlier films.
The story of the film is written by Sachin Darekar and itsdialogues are written by Sachin Darekar along with Prashant Loke.The music of Priytama is composed is Chaitanya Adkar and its art direction is done by Manohar Jadhav.The lyrics of the film is written by Prakash Holkar and Abhay Inamadar. Its cinematography is done by Satish Motling and editing is done by Pritam Naik. Sound is given by Girish Tavadia and choreography is done by Phulva Khamkar.
The star cast of the film comprises of well known actors from Marathi film industry such as Sidharth Jadhav, Girija Joshi, Sanjay Khapre, Prafulla Samant, Charusheela Vacchani, Sagar Satpute, Reema Mhadgut, Bhakti Jadhav, Jai Thanekar, Manasi Marathe, Kishore Jaykar, Vivek Gore et al. Produced by Sejal Shinde, Priytama is slated for a release on February 14th. -
Timepass (TP) Hits the Box Office with of 30 cr in just 3 wks
Following the epic & record breaking release – DUNIYADARI last year; Essel Vision productions TIME PASS has hit a jackpot by delivering the first super hit film of the year 2014. It has created another story at the Box Office to earn approximately Rs 30 crore (only in 3 weeks); — a feat unheard of in Marathi cinema — and has also been getting positive feedback from critics. The film is directed by Ravi Jadhav – who has given three continuous blockbuster films in a row – NATARANG, BALGANDHARVA and BALAK PALAK (BP). Essel Vision and Athaansh Communications production’s musical romantic comedy TIME PASS has resonated with youngsters and family crowd alike.
“We have created various benchmarks in Marathi industry. In fact the last film Duniyadari broke all the records at the box office collection of last 80 years in Marathi Cinema. Our film Duniyadari has completed its glorious 25th week with record breaking collections and at the same time TIME PASS has crashed all records in the first three weeks only. With “TIME PASS” we took the success trend to another level as TP is running 175 theatres with approximately 3000 shows week against bollywood (Salman Khan’s film JAI HO.) and crossed the boundaries of Maharashtra, like Goa, Karnatak and Gujrat. We are really glad and very grateful to viewers for TP to reach the great height of success and such a tremendous response”, Says Nikhil Sane, Business Head Essel Vision Productions.
Ravi Jadhav, director of National Award winning film Natarang with Zee Talkies and other blockbusters like Balgandharva and Balak Palak adds, “It was a conscious decision to make TIME PASS, a light-hearted love story with not-so-known faces from Marathi industry. And today it proves that content is a king in Marathi Cinema and not the stars. It is a youth-centric film and the response is unbelievable. it is great feeling that my film has created history on Box Office. I pray to god for this record should break as soon as possible, and Marathi films always keep continuing splendore on BO. ” -
12th 3rd Eye Asian Film Festival
जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या 12 व्या थर्ड आय ‘एशियन फिल्म फेस्टिवल’चे उद्घाटन 3 जानेवारीला पु. ल. देशपांडे कला अकादमीत दूरदर्शनचे सहाय्यक महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिनेकारकिर्दाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता सचिन पिळगांवकर यांचा मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष श्री.किरण शांताराम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.विजय कोंडके, पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका सुप्रभा अग्रवाल, महोत्सवाचे संचालक श्री. सुधीर नांदगावकर आदी अनेक मान्यवर आणि चित्रपट समीक्षक, चित्रापट रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.

सचिन पिळगांवकर यांनी या विशेष सन्मानाबद्दल आयोजकांचे आणि उपस्थितांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. आशियाई चित्रपट महोत्सवाला मिUत असलेल्या वाढत्या प्रतिसादाबद्दल महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी आनंद व्यक्त केला.
3 ते 9 जानेवारी दरम्यान रंगणा-या आशियाई चित्रपट महोत्सवात जगभरातील निवडक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. शुभारंभ प्रसंगी व्हिएतनामी फिल्म ‘कोएन ऑफ स्प्रिंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या महोत्सवात चीन, जपान, कोरिया, हंगेरी, तैवान, तुर्का, बांगलादेश, इराणी, बंगाली, हिंदीसह निवडक मराठी चित्रपट दाखविले जाणार आहेत. आठवडाभर चालणा-या या महोत्सवात 40 चित्रपट व 27 लघुचित्रपटांचा समावेश आहे. गुरुवार 9 जानेवारीला सायं. 7.00 वा. या महोत्सवाची सांगता ‘आफ्टर शॉक’ या चिनी चित्रपटाने होणार आहे. महोत्सवात लघुपटांची स्पर्धा असून उत्कृष्ट लघुपट दिग्दर्शकाला 50 हजार रपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. -
Timepass (TP) breaks box office record, earns Rs 6.60 crore
This week’s major release “Timepass (Tp)” directed by Ravi jadhav has miserably failed to impress the film critics. The film was released across 250 screens all over Maharashtra.
Despite its negative reviews, the film had raked in good earnings. In the first 3 days, ‘TP’, has collected Rs 6.60 crore approx. The previous record for first week was held by Duniyadari (2013). It made Rs 5 crore box office collection over the entire week. What do you think, timepass will break the first week record of Duniyadari?





