When the soul ful sur and harmonious tal comes together the music which is created by blending the two is divine. Similarly the music of forthcoming Marathi film Priyatama essays various shades of love. Priyatama which is produced by Sanjay Shire is slated to release on January 14th on the occasion of Valentine day. But before that the songs of Priyatama are being released by Everest Entertainment. The film is produced by Khshatriya Productions and directed by Satish Motling.
The look of the first look is getting appreciation and the enthralling caller tune of the Priyatama is catching attention. There are five songs of varied styles in the film which are composed by Chaitanya Adkar. The song Tujya Rupache Chandane written by Abhay Inamadar and Prakash Holkar is a traditional love song and it is sung by Prasannajit Kosambi and Anandi Joshi. The song Ghungarachya Talawari written by Abhay Inamadar and sung by Bela Shende and Uttkarsha Shinde. There are two songs written by Prakash Holkar which are dedicated to almighty god.The song Udo Udo Aaicha is sung by Anand Shinde and the song Dar Ughad is sung by Adarsh Shinde. The song Lagir Lagir written by Abhay Inamadar is also sung by Adarsh Shinde.
While the main protagonist of the film is a rugged man coming from a poor family, the leading lady is daughter of a head of the village ( who is called as Patil) who is used to luxurious lifestyle. Considering the both of them hail from completely opposite family backgrounds and their upbringing is very different from each other, their coming together as a couple seems impossible. In spite of the opposition from the society the bond between them gets stronger. The pair of Siddharth Jadhav and Girija joshi in the film which portrays the intensity of love will surely make the audience to fall in love with them.
The story is written by Sachin Darekar and dialogues are written by Sachin Darekar and Prashant Loke.The songs are choreographed by Phulva Khamkar. Along Siddharth Jadhav and Girija Joshi,the film also stars Sanjay Khapre,Prafulla Samant,Charusheela Vachani,Sagar Satpute,Reema Mhadgut,Bhakti Jadhav,Jay Thanekar,Manasi Marathe,Kishore Jaykar,Vivek Gote et al.
Priyatama is slated for a release on February 14th. The audience will surely love the songs of Priyatama which will be released soon.
Blog
-
Musical Journey of intense love – Priyatama
-
Blockbuster Hit Duniyadari : World TV Premiere on Zee Marathi
मराठी चित्रपटाच्या इतिहासात लोकप्रियतेचे, यशाचे आणि कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढणारा, गाण्यासोबतच संवादाने तरूणाईच्या मनावर अधिराज्य गाजवलेला आणि मागच्या वर्षीचा ब्लॉकबस्टर, सुपरहिट ‘दुनियादारी’ येत्या २ फेब्रुवारीला झी मराठीवर संध्याकाळी ७ वा. प्रसारीत होणार आहे.
मराठीतील प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीवर संजय जाधव यांनी ‘दुनियादारी’ हा चित्रपट बनवला. स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी,जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानिटकर, सुशांत शेलार अशी तगडी स्टारकास्ट, सुमधुर संगीत, उत्तम कथा, पटकथा, संवाद आणि तेवढंच उत्तम दिग्दर्शन ही ‘दुनियादारी’ चित्रपटाची वैशिष्ट्ये. “दोस्तो की दुनियादारी मे बसी मेरी जिन्दगी ” असं म्हणत मैत्री जगायला शिकवणारी दिग्या-श्रेयसची दोस्ती, या मैत्रीला विरोध करणारी साईनाथ देढगावकरची दुश्मनी, या मैत्रीतूनच शिरीन-मिनूच्या मनात फुललेली श्रेयसबद्दलची प्रेमाची भावना, या मैत्रीचा प्रत्येक क्षण जपत धमाल मजा मस्ती करणारी कट्टा गॅंग असा मनोरंजनाचा सगळाच मसाला ‘दुनियादारी’मध्ये होता.
जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ने पुढचे दोन महिने हाऊसफुलचे बोर्ड झळकवत चित्रपटगृहे आणि प्रेक्षकांच्या मनावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. केवळ प्रेक्षकांनीच ‘दुनियादारी’ची वाहवा केली असं नाही तर अनेक नामवंत, जाणकार सिनेसमिक्षकांनीही त्याचं भरभरून कौतुक केलं. याचदरम्यान प्रदर्शित झालेल्या चेन्नई एक्सप्रेसलाही ‘दुनियादारी’ने तगडी टक्कर देत हम भी किसी से कम नही हे दाखवुन दिलं. अनेक चित्रपटगृहात ‘दुनियादारी’ने शंभरी साजरी केली तर काही चित्रपटगृहांत २५ आठवडेसुद्धा पूर्ण केले.
“जिंदगी जिंदगी”, “यारा यारा” सारखी धमाल गाणी, “टिक टिक वाजते डोक्यात” सारखं तरल, हळूवार गाणं, “देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी” सारखं प्रेमभंगातील वेदना मांडणारं गाणं याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सत्तरच्या दशकातील तरूणाईची स्टाईल, ते कपडे, ती विशिष्ट हेअर स्टाईल या सर्वच बाबतीत ‘दुनियादारी’ने वेगळेपणा जपला. मराठीमध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सर्व विक्रम मोडीत काढत ‘दुनियादारी’ने प्रथमच मराठी चित्रपटाच्या कमाईचा आकडा ३० कोटींच्या वर नेला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, गोवा, गुजरातमध्येही यशाची पताका फडकवणारा ‘दुनियादारी’ हा चित्रपट आत घराघरांत पोचणार आहे. येत्या २ फेब्रुवारीला रविवारी महाराष्ट्राचा हा महासिनेमा मराठीच्या महावाहिनीवर म्हणजेच झी मराठीवर संध्याकाळी ७ वा. प्रसारित होणार आहे. -
Marathi Movie “Sangharsh” is slated for a release on 7th Feb
We have often witnessed the common man’s struggle for justice, sometimes he is fighting for his rights or sometimes he is fighting against the system. The helplessness one feels while struggling to survive in the society sometimes inspires or even forces the common man to revolt against the system. Whether its inflation or corruption if the common man takes up on any social issue, his revolution can bring a complete change in the system. Vidnyan Siddhi Films upcoming Marathi film Sangharshis the production house’s first multistarrer film which portrays the common man’s fight against the system. The film is presented by Panoramic group and directed by Saisparsh. The story of the film is written by Saisparsh and its screenplay and dialogues are written by R. Viraj who is also the executive director of the film.
The film comprises well-known actors from the Marathi film industry such as Rajesh Shringarpure, Sushant Shelar, Anshuman Vichare, Nakul Ghanekar, Prajakta Mali, Madhavi Nimkar, Sangeeta Kapure, Arun Nalawade, Dr Vilas Ujawane, Amita Khopkar, Ajay Purkar, Sulbha Arya, Devdutta Nage, Sunil Deo.
Bhau, Manya & Tavlya – three best friends are the soul of Gunaji Chawl. Bhau ( Rajesh Shringarpure) is karate black belt champion; Manya ( Nakul Ghanekar ) is a fabulous dancer and dreams to win a dance reality show to set his life and Tavlya (Anshuman Vichare) has no mission in life but to play practical jokes on people around him and imitate them. These three get into a brawl with few goons in a very impulsive way and they bash them up. These goons turn out to be local Corporator and underworld don Raghubhai’s ( Sushant Shelar) men. Thus, the matter escalates to higher level. The trio is backed by chawl’s members and their families as well. They all fight back strongly but in the bargain mess up with the home minister Prataprao Jagtap. Hence forth, the conflict begins between Politician, underworld and corrupt officers of police department versus the common people. It becomes a battle for survival as well as dignity!
Sangharsh, which shows the reflection of the current reality of our society will certainly make the audience to think. The songs of the film are written by Saisparsh, Ashwini Shende and Nishikant Sadaphule and the songs are composed by Nishikant Sadaphule and Bapi-Tutul. The songs in the film are sung by the leading singers such as Sunidhi Chouhan, Sudesh Bhosale, Vaishali Samant, Swapnil Bandodkar. Beni Dayal, Shalmali Kholgade and Anandi Joshi. The song Chattis Nakherewali is choreographed by the legendary Bollywood Choreographer Saroj Khan and it has been picturised on Shivani Dandekar. The song Gan Gan GanGanraya is choreographed by Rajiv Surati with the help 60 dancers and 200 junior artists. The song Aika Jara is choreographed by Raju Khan and the song Gheun Tak is choreographed by Ranju Varghese. Bapi-Tutul has given the playback music to the film. Make up is done by Santosh Gaike and costume designing is done by Kirti Swant. Jaywant Waigankar is the art director of the film.
Sangharsh – a Vidnyan Siddhi Films Ltd. production is presented by Panoramic Group and will be released in theatres on February 7th. -
After Duniyadari Sanjay Jadhav’s Next film – “Pyaarwali Love Story”
After directing the epic & record breaking release ‘Duniyadari’ last year, director Sanjay Jadhav is all set for his upcoming film ‘Pyaarwali Love Story’ which was earlier titled as ‘Laila Ani Majnu Chi Pyaar Vali Love Story‘. The film has been produced by Indar Raj Kapoor and Rekjha Joshi and will have Sai Tamhankar and Swwapnil Joshi in the lead.
Sai and Swwapnil’s chemistry once again on the silver screen is surely going to be a treat for us! Incidents happened in 1990s will be shown in this film. This movie is slated to hit theaters on 29th August.
-
Ajay-Atul compose theme song for Fandry
मराठी संगीतक्षेत्रातील आजची आघाडीची जोडी म्हणजे अजय-अतुल. मराठी फिल्म इंडस्ट्रीत आपल्या संगीताचं नाणं खणखणीत वाजवल्यानंतर अजय-अतुलने बॉलीवुडमध्ये दिमाखदारपणे एन्ट्री केली. ‘सिंघम’ , ‘अग्निपथ’ आणि इतर काही चित्रपटांमधून आपल्या संगीताच्या जादूने धमाका केल्यानंतर अजय-अतुल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगलेच गर्क झाले मात्र संगीतरसिक मराठी चित्रपटात अजय-अतुलची जादू पुन्हा कधी अनुभवायला मिळणार यासाठी आतूर होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे कारण अजय-अतुलने आपल्या चाहत्यांसाठी आणलं आहे मराठी मातीतील एक अस्सल म-हाटमोळं गाणं. एस्सेल व्हिजनच्या आगामी ‘फॅंड्री’या महत्वाकांक्षी चित्रपटासाठीचं हे खास थीम सॉंग घेऊन अजय-अतुल तब्बल दोन वर्षांनी मराठीत अवतरत आहेत. विशेष म्हणजे हे गाणं स्वतः अजय गोगावले याने लिहिलं असून त्यांच्याच आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. निलेश नवलाखा यांच्या नवलाखा आर्ट्स आणि विवेक कजारिया यांच्या होली बसीलची निर्मिती असलेल्या ‘फॅंड्री’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे याने केलं आहे.
समाजव्यवस्थेतील जातव्यवस्थेचं दाहक वास्तव प्रेमकथेच्या रूपातून नागराज मंजुळे याने ‘फॅंड्री’ मध्ये मांडलंय. दोन विभिन्न जातीतील जब्या आणि शालूची ही कथा. शालूचं प्रेम मिळवण्यासाठी, आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचवण्यासाठी जब्याची चाललेली आंतरिक धडपड अजय गोगावलेने आपल्या शब्दांतून अचूकपणे मांडली आहे. “ तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला” असे या गाण्याचे शब्द आहेत. दोनेक वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर अजय-अतुल मराठी श्रोत्यांसाठी हे एक सरप्राईज घेऊन येत आहेत. लोककलेचा बाजूअसलेल्या या गाण्यात ढोल, ताशा, संबळ, हलगी अशा विविध वाद्यांचा वापर अजय – अतुल यांनी मोठ्या खुबीने केलाय. या वाद्यांच्या सोबतीला अजयचा आर्त सूर आणि तेवढेच सुरेख शब्द यामुळे हे गाणं श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारं झालं आहे. यु ट्युबवर अपलोड केलेलं हे गाणं सध्या चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रिय ठरत आहे. या गाण्याला अनेक हिट्स, लाईक्स मिळत आहेत शिवाय फेसबुक, टि्वटर सारख्या सोशल नेटवर्क साईट्स आणि व्हॉट्स अॅप सारख्या लोकप्रिय अॅप्सच्या माध्यमातून हे गाणं मोठ्या प्रमाणावर शेअरही केल्या जात आहे.
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत कौतुकाचा वर्षाव मिळालेल्या ‘फॅंड्री’ ला नुकताच पार पडलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृट मराठी चित्रपटासह इतर मानाचे चार पुरस्कार मिळाले. कथा, पटकथा, अभिनय, दिग्दर्शन अशा सर्वच बाजूने भक्कम असलेल्या ‘फॅंड्री’ ला लाभलेली अजय-अतुल या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकाराच्या भक्कम योगदानाची जोड यामुळे ‘फॅंड्री’ बद्दल रसिकांच्या मनात चित्रपटाबद्दल कमालीचं औत्सुक्य आहे. सोमनाथ अवघडे, सूरज पवार, राजेश्वरी खरात आणि किशोर कदम यांच्या दमदार अभिनयाने सजलेला‘फॅंड्री’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. -
Makrand Anaspure’s “Punha Gondhal Punha Mujra”
राजकीय विडंबनावर भाष्य करणारा मराठी चित्रपट म्हटला की, ‘सिंहासन’ आणि ‘सामना’ या दोन चित्रपटांची आठवण मराठी रसिकांना व्हायची. मधल्या काळात राजकारणावर भाष्य करण्याचं विनोद हे सर्वात उत्तम साधन आहे हे लक्षात घेऊन 2009 मध्ये रपेरी पडदयावर ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा राजकीय व्यंगावर भाष्य करणारा धमाकेदार चित्रपट आला. 25 वेळा पाहिला तरी प्रेक्षकांना परत परत पहावासा वाटणारा हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि यशामुळे आता तितक्याच जोमाने आणि तयारीनिशी या चित्रपटाचा सिक्वल येऊ घातलाय. सर्वसामान्यांना आवडेल त्यासोबतच विचारवंतांनाही भावेल अशा वास्तवदर्शा कथानकावर ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ हा मराठी चित्रपट असणार आहे.
‘सिध्दिविनायक इंटरनॅशनल फिल्मस्’ निर्मितीसंस्थेचे निर्माते नविन सिंग आणि राकेश भोसले यांनी ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उचलली असून बाळकृष्ण शिंदे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील पॉलिटिकल कॉमेडी लोकांना भावली. सत्तेच्या हव्यासासाठी, प्रतिष्ठा जपत संधी साधणारे राजकारणी, आमदारकी मिळविण्यासाठी गावपातळीवर त्यांचे चालणारे कट- कारस्थानाचे खेळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ठरले. नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे यांच्या पारंपारिक शत्रुत्वाची कथा आता पुढील मंत्री पदासाठी रंगणार आहे.
मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांच्या मध्यवर्ता भूमिका असलेल्या या चित्रपटातून अलोक नाथ प्रथमच मराठी चित्रपटात पदार्पण करताहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार रंगनाथ पाठारे प्रथमच या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसतील. सोबत डॉ.विलास उजवणे, शरद शेलार, डॉ. सुधीर निकम, सिध्देश्वर झाडबुक्के, स्वप्नील राजशेखर, पुर्णिमा अहिरे, विनोद खेडकर आणि परदेशी अभिनेत्री सेरेना यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची सिनिमॅटोग्रफी सुरेश सुवर्णा करणार असून कला दिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. या चित्रपटाची मुंबईत चित्रीकरणाने सुरवात करण्यात आली आहे. -
Sushant Shelar to play Glamorous Villain in Sangharsh
खलनायक म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो एक राकट चेहरा.. क्रुरता, अन्याय, हाणामारी, दहशत यामुळे त्याची वाटणारी भीती त्याच्या अभिनयाने अधिक खरीखुरी भासू लागते. चित्रपटांमध्ये अभिनेता-अभिनेत्रीच्यामध्ये लुडबुडणारा, सर्वसामान्यांना त्रास देणारा खलनायक अनेक प्रेक्षकांच्या डोक्यात जातो. पण आता हे चित्र बदलतेय. स्टाईल, डायलॉगबाजी आणि चकाचक ग्लॅमरमुळे नायकासोबत खलनायकाचा चेहरा बदलतोय. प्रेक्षकांमध्ये आता खलनायकसुध्दा तितकाच लोकप्रिय होतोय. हिंदी सिनेमाप्रमाणे मराठी सिनेमाचा खलनायक देखील आता अधिकाधिक ग्लॅमरस होऊ लागलाय. आगामी आर. विराज दिग्दर्शित ‘संघर्ष’ चित्रपटातून ग्लॅमरस लूक असलेला रघू हा खलनायक प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अभिनेता सुशांत शेलार याने या निगेटीव्ह भूमिकेत रंग भरले आहेत.
‘वंशवेल’ मधला डॉ. दिनेश, ‘दुनियादारी’तला प्रितम अशा आजवर त्याने साकारलेल्या सगळ्याच भूमिकांपेक्षा ‘संघर्ष’मधील ही व्यक्तिरेखा वेगळी ठरणार आहे. कारण अंडरवर्ल्ड डॉन ‘रघूभाई’च्या या व्यक्तिरेखेला असंख्य निगेटीव्ह शेड आहेत. हा खलनायक एका क्षणी खूप क्रुर आहे, तर दुस-या क्षणी शांत. त्याची क्रुरता दाखवायची पध्दत निराळी आहे. चित्रपटाची नायिका त्याला आवडते परंतु तिचं दुस-या कोणावर प्रेम आहे. वेळप्रसंगी तिच्याशी प्रेमाने वागतो, तर कधी तिलाच मारतो. कधी गाणी तर कधी ‘माझं नाव रघू माझ्याकडे बघ बघू’ सारखी डायलॉगबाजी करणारा हा खलनायक कधी कवितेतूनही व्यक्त होतो. स्टायलिश असणारा हा खलनायक चित्रपटाच्या नायकाला प्रत्येक वेळी नडतो. सुशांतने आपल्या अभिनयाने हया भूमिकेला तडफदारपणे जिवंत केलंय. यानिमित्ताने बोलताना सुशांत म्हणाला की, ‘माझ्यासाठी ‘संघर्ष’तील ही भूमिका म्हणजे एक चॅलेंज होतं,जे माझ्या अभिनयाने भूमिकेला न्याय देत मी पूर्ण केलंय. प्रेक्षकांना माझा निगेटीव्ह शेड मधला तडफदार अभिनयदेखील आवडेल असा विश्वास मला वाटतो’.
‘संघर्ष’मध्ये सुशांत शेलार सोबत राजेश शृंगारपुरे, अंशुमन विचारे, नकुल घाणेकर,प्राजक्ता माळी, माधवी निमकर, संगीता कापुरे, अरूण नलावडे, डॉ. विलास उजवणे, अमिता खोपकर, अजय पुरकर, सुलभा आर्य, देवदत्त नागे, सुनील देव यांच्या भूमिका आहेत. ‘संघर्ष’मधील सुशांतचा हा खलनायक 7 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. -
‘Ajoba’ Wildlife Photography Contest
आज मराठी सिनेमांच्या मार्केटींगबद्दल अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येत असल्याची उदाहरणे आपल्याला इंडस्ट्रीत बघायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे सुजय डहाके दिग्दर्शित आणि “सुप्रीम मोशन पिक्चर्स”ची निर्मिती असलेला ‘आजोबा’. प्रेक्षक या सिनेमाची अतिशय आतुरतेने वाट बघत असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रमोशन करण्यात येत आहे. नुकतीच वाईल्ड लाईफ फोटोग्राफी संदर्भातील एक कॉन्टेस्ट ‘आजोबा’ टीमकडून सुरू करण्यात आली आहे. ज्याचं एक प्रदर्शन सुद्धा भरवण्यात येणार आहे. या कॉन्टेस्टसाठी वाईल्ड लाईफ फोटोग्राफ्स पाठवण्याचे आवाहन ‘आजोबा’ टीमकडून करण्यात आली आहे.

Hows To Participate? “आजोबा’ चित्रपटात हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, अभिनेता यशपाल शर्मा यांच्याबरोबरच दिलीप प्रभावळकर, हृषीकेश जोशी, नेहा महाजन, सुहास शिरसाट, शशांक शेंडे, श्रीकांत यादव, ओम भुतकर, अनिता दाते आणि चिन्मय कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘आजोबा’ वाईल्ड लाईफ फोटोग्राफ’ या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी नियम –- स्पर्धक एकावेळी फक्त २ फोटो पाठवू शकतात.
- जे फोटो स्पर्धक पाठवतील ते ओरीजीनल आणि त्यांचेच असावेत.
- स्पर्धकांनी फोटोबरोबर त्यांचे नाव, संपर्काचा पत्ता आणि शहराचे नाव पाठवावे.
- प्रत्येक फोटोला कॅप्शन असणे आवश्यक आहे.
या कॉन्टेस्टमध्ये आलेल्या सर्व फोटोंमधून उत्तम कलाकृतींची निवड करून त्याची एक प्रदर्शनी भरविण्यात येणार आणि विजेत्या स्पर्धकाला ‘आजोबा’ टीमकडून वाईल्ड लाईफ सफारी ट्रीप करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धकांनी हे फोटोज[email protected] या ई-मेलवर पाठवायचे आहेत. या कॉन्टेस्टसाठीचे फोटो १ मार्च २०१४ पर्यंत पाठवायचे आहेत.
अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक्सवर भेट देऊ शकता.
Official Website : www.ajobathemovie.com
Official FB Page : www.facebook.com/Ajoba.tv -
Encounter Specialist Bharat Jadhav – Pune Via Bihar
कोणत्याही व्यक्तिरेखेत लीलया शिरत ती भूमिका आपल्या सहज अभिनयाने साकारण्यात तरबेज असणा-या भरत जाधवच्या अभिनयाचा आणखी एक आकर्षक पैलू आगामी ‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटात भरतने प्रताप निंबाळकर हा धडाकेबाज एनकाऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी साकारलाय.
आजवर अनेक खतरनाक गुंडांना आपल्या बंदुकीने यमसदनी धाडणा-या या इन्स्पेक्टरची अंडरवर्ल्डमध्ये जबरदस्त दहशत आहे. प्रेमाला असलेल्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पुण्याच्या अभिजीत (उमेश कामत) सोबत बिहारची तारा यादव (मृण्मयी देशपांडे) पळून जाते. बिहारमधील राजकीय नेते असलेले ताराचे वडील रामलाल यादव तीला परत आणण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर प्रताप निंबाळकरवर (भरत जाधव) सोपवतात. ताराला परत आणण्याच्या आव्हानात्मक मोहिमेत बिहार ते पुणे या प्रवासादरम्यान अनेक रोमांचक आणि थरारक घटना घडतात. या मोहिमेत प्रताप निंबाळकर यशस्वी होतो का? हे ‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटात पहाणे नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे.
सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘मस्त चाललंय आमचं’ चित्रपटात भरत जाधव यांनी माधव भट हा तत्वनिष्ठ ब्राम्हण साकारला होता आणि आता ‘पुणे व्हाया बिहार’मध्ये एनकाऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिका-याची वेगळ्या लूकमधील भूमिका साकारली आहे. प्रेमीयुगलाची धडपड आणि वरिष्ठांचा आदेश पाळताना होणारी तगमग याने व्यथीत झालेला निंबाUकर अभिनेता भरत याने तीव्रतेने रेखाटलाय. युथफुल लव्हस्टोरी, बहारदार संगीत आणि जबरदस्त अॅक्शन असे ‘फुल ऑन इंटरटेनिंग पॅकेज’ असलेला ‘पुणे व्हाया बिहार’ चित्रपट 31 जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होतोय. -
Nalanda’s NRITYOTSAVA – 2014
Dr. Kanak Rele To Be Felicitated At Nalanda’s Annual Dance Festival NRITYOTSAVA – 2014
The renowned dancer-scholar Dr. Kanak Rele who is the Founder-Director of Mumbai’s famous dance institution Nalanda Dance Research Centre has received the most prestigious national awards PADMABHUSHAN and AKADEMI RATNA (Fellowship of the Sangeet Natak Akademi) during 2013. She was also decorated with Natya Kala Sudha Award for her contribution to Mohini Attam at the all India level.
The felicitation will take place on the 19th Deshpande Maharashtra Kala Akademi (Ravindra Natya Mandir) during Nalanda’s NRITYOTSAVA – 2014
Since 2011 Nalanda has instituted a national honour ‘NALANDA BHARATA MUNI SAMMAN’ which honours iconic personalities from the field of culture for their priceless contribution not only as performers but also for bringing in intellectual involvement which unravels, re-interprets and re-invents the Indian cultural ethos, knowledge, and wisdom to conform with their own times.
This year’s recipients are:- Pandit Hariprasad Chaurasia – Music
- Shri. Ratan Thiyam – Theatre
- Dr. Yamini Krishnamurti – Classical Dance
By the same token the Nalanda parivar will also honour Dr. Kanak Rele whose contribution would also merit this honour but for the fact that the Nalanda Bharata Muni Samman is her brain child. Nalanda’s NRITYOTSAVA is an annual classical dance festival featuring young performers selected from all over India as well as abroad purely on the merit of their performing abilities. This year the NRITYOTSAVA – 2014 will be held on 17th of January. This year it will also feature the rare art Nangyar Kuttu and Kandyan dance from Sri Lanka apart from the Indian Classical dance style.