Prarthana Behere wins ‘Lux Jhakaas Heroine’
प्रार्थना बेहेरे ‘लक्स झक्कास हिरोईन’ ची मानकरी.. पल्लवी पाटील उपविजेती.. कॅमेराचा लखलखणारा प्रकाशझोत, स्टुडिओमधील उत्कंठा ताणून धरणारा क्षण, स्पर्धक तरूणींनी रोखून धरलेला श्वास.. उपस्थित चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या खिळलेल्या उत्सुक नजरा.. आणि बहुप्रतिक्षित ‘लक्स झक्कास हिरोईन’ चा किताब! गेले 5 आठवडे चुरशीची लढत देऊन एकमेकींवर मात करणार्या 10 स्पर्धक तरूणींमधून 7 तरूणींची खडतर वाटचाल याकरिता चालू होती. सामान्यांप्रमाणे सिनेवर्तुळाही मराठी … Read more