Know,Hows To Participate in Kon Hoeel Marathi Crorepati?
कोण होईल मराठी करोडपती मध्ये भाग घेण्यासाठी, दररोज एक प्रश्न विचारला जातो, हा प्रश्न दररोज ईटीवी मराठीवर विचारला जातो, किंवा तुम्ही हा प्रश्न – http://etv.co.in/khmc/ इथे देखील बघू शकता. ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर ५६०६० ह्या नंबर वर पाठवावयाचे आहे. उदाहरणासाठी प्रश्न पहा- Q.Which Of these is the river and a district of Maharashtra? A. Wardha … Read more