छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘करारी लूक’मध्ये लाडका रितेश !
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटात महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख झळकणार आहे. छत्रपतींनी सामान्य मावळ्यांना एकत्र करुन जुलमी सत्तेच्या विरोधात उभा केलेला रोमहर्षक ऐतिहासिक रणसंग्राम मोठ्या पडद्यावर पाहायची संधी यामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून रितेशच्या चाहत्यांमध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळत आहे. ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर रितेशने प्रदर्शित केले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये रितेश … Read more