बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. हा कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत हैद्राबादमध्ये खेळवण्यात येईल. रिद्धीमान साहा आणि अभिनव मुकुंद याचंही पुनरागमन झालं आहे. जयंत यादव आणि सलामीवीर मुरली विजय त्यांचाही संघात समावेश केला आहे. कसोटीसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण … Read more