कोण घेणार मिटचेल स्टार्कची जागा..???
सध्या सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मधल्या कसोटी मालिकेमधून मिटचेल स्टार्क आणि मिटचेल मार्श या दोघांनी दुखापती मुळे माघार घेतली आहे. स्टार्कला पायाला दुखापत झाली आहे तर मार्शला खांद्याला दुखापत झाली आहे. मिटचेल मार्श ऐवजी व्हिक्टोरियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टोइनीस संघात घेण्यात आले आहे. आता सर्वांचे डोळे लागले आहेत ते स्टार्कची जागा कोण घेते त्यावर. मिटचेल … Read more