‘Pandhra Toh Ho Gaya-Solva Lag Gaya’ Manasi Naik’s Itom Song in Ekata Ek Power
आपल्या नृत्याच्या अदाकाराने लक्ष वेधणारी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच वेगवेगळ्या नृत्यशैलीतून प्रेक्षकांसमोर येत असते. ‘अश्विनी राहूल इंटरप्रायजेस’ या सिनेमा निर्मिती संस्थेच्या अश्विनी सिरसाट निर्मित आणि के. विलास दिग्दर्शित ‘एकता एक पॉवर’ या आगामी मराठी सिनेमाच्या मानसी नाईक एका धमाकेदार आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. ‘पंधरा तो हो गया सोलवा लग गया, आयी जवानी पटरी … Read more