Fandry – Reader’s View
फँड्री- सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्याची धडपड – फँड्री गोष्ट आहे एका सामाजिक विषमतेची ज्यात आपला समाज अजूनही गुरफटला आहे आणि त्यातून बाहेर येणाऱ्याला परत परत कसं त्यातच ढकललं जातं याची. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फँड्री, ही सामाजिक तेढ एका शोडशवर्षीय मुलाच्या प्रेमाच्या आकर्षणातून मांडण्याचा प्रयत्न करतो आणि एकंदरीत त्यावर विचार करण्यास नक्कीच भाग पाडतो. जब्या (सोमनाथ … Read more