विराट कोहलीची विक्रमांची बरसात!

१८ ऑगस्ट २००८ या दिवशी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा विराट कोहली पुढे जाऊन एवढे मोठे विक्रम करेल कुणी विचारही केला नसेल. आज २८ वर्षीय विराट तीनही प्रकारात भारताचं क्रिकेट मध्ये नेतृत्व करतोय. बांगलादेश विरुद्ध हैद्राबाद येथे केलेल्या १६व्या कसोटी शतकाने विराटने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. ते विक्रम असे…

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
  १०० सचिन
  ७१ पॉन्टिंग
  ६३ संगा
  ६२ कॅलिस
  ५४ माहेला
  ५३ लारा
  ४९ अमला
  ४८ द्रविड
  ४५ एबी
  ४३ कोहली
 • कोहलीची वेगवेगळ्या क्रिकेट मधील सरासरी:
  ५१.४२ कसोटी
  ५३.११ एकदिवसीय
  ५३.४० टी२०
 • प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका मोसमातील सर्वात जास्त धावा करणारे खेळाडू
  १६०५ Pujara
  १६०४ चंदू बोर्डे
 • भारतासाठी चौथ्या क्रमांकावर सर्वात जास्त शतके करणारे खेळाडू
  ४४ सचिन
  १२ विश्वनाथ
  १२ कोहली
  ७ वेंगसकर
 • कोहलीची कसोटी शतके:
  ६ ऑस्ट्रेलिया
  ३ इंग्लंड
  ३ न्यूजीलँड
  १ आफ्रिका
  १ वेस्ट इंडिज
  १ श्रीलंका
  १ बांगलादेश
 • कसोटीच्या पहिल्याच दिवशी सर्वात जास्त शतके करणारे भारतीय
  १० सेहवाग
  ९ गावस्कर
  ८ सचिन
  ८ द्रविड
  ५ विराट
 • कोहलीची कसोटी शतकं
  कर्णधार असताना: ९ शतकं ३६ डावात
  कर्णधार नसताना: ७ शतकं ५५ डावात
 • विराट कोहलीच्या शेवटच्या १२ खेळी   ४५, २११, १७, ४०, ४९,१६७, ८१, ६२, ६*, २३५, १५, १११*(आज)