‘मी पाण्याला घाबरते पण समुद्राला नाही!’ नम्रता कदम
‘मी पाण्याला घाबरते पण समुद्राला नाही!’ नम्रता कदम जेव्हा विद्या पटवर्धन यांनी बालमोहन शाळेतील सहावीच्या वर्गात एक प्रश्न विचारला ‘कुणाकुणाला नाटकात काम करायचे आहे?’ तेव्हा एका विद्यार्थिनीने कुतूहलापोटी हात वर केला. नाटक कशाशी खातात याची तिला यत्कंचीतही कल्पना नव्हती. परंतु त्यावेळी वर केलेले बोट तिला, जिला तोपर्यंत डॉक्टर बनण्याची इच्छा होती, अभिनयक्षेत्रात घेऊन आले. वयाच्या … Read more