विराट सचिनचं हे रेकॉर्ड तोडणार?
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार दिवसेंदिवस यशाची नवी शिखरे गाठत आहे. तसेच महान खेळाडूंचे रेकॉर्ड रोज तोडत आहे. असच एक रेकॉर्ड आहे जे विराट येत्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तोडू शकतो. बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी विराटचे कसोटी मधील गुण ८७५ एवढे होते. पण मालिकेत लावलेल्या खणखणीत द्विशतकामुळे विराटचे हेच गुण ८९५ झाले. ज्यामुळे सार्वकालीन कसोटी … Read more