Aandolan Ek Suruvat Ek Shevat will show a different movement
आंदोलन या शब्दाच्या उच्चारातच खणखणीतपणा जाणवतो, आंदोलनं ही खूप प्रकारची असतात परंतु श्री कृपा प्रॉडक्शन निर्मितीसंस्थे अंतर्गत बाबुभोईर कोपरावाले निर्मित आणि प्रशांत मधुकर राणे लिखित- दिग्दर्शित आंदोलन..एक सुरवात एक शेवट नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. कोकणात या चित्रपटाचं सध्या वेगात चित्रिकरण सुरु आहे, चित्रपटात अरुण नलावडे, मिलिंद गवळी, निशा परुळेकर, विजय चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका … Read more