‘Khara Saangu Khota Khota’ to release on 20th Dec 2013
आजवर विविधरंगी भूमिकांतून आपल्या अभिनयाची आतिषबाजी करणारे, मराठीतील दिग्गज कलाकार एकत्र असलेला ‘खरं सांगू खोटं खोटं’ हा धमाल मराठी चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सयाजी शिंदे आणि निर्मिती सावंत यांच्या अभिनयाची अनोखी भट्टी या चित्रपटात जमून आली आहे. शिवाय या चित्रपटातून अनलेश देसाई आणि त्रिशला शहा ही नवोदित देखणी जोडी रपेरी पडदयावर … Read more