‘द स्काय इज पिंक’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

69

‘द स्काय इज पिंक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात अली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होत आहे.

हा चित्रपट आयशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिनं लिहीलेल्या एका पुस्तकावर आधारित आहे. वयाच्या १८ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या एका मुलीची कथा चित्रपटात पहायला मिळणार आहे. आयशाची भूमिका झायरा वसिम साकारत आहे. तर प्रियांका आणि फरहान अख्तर तिच्या पालकांची भूमिका साकारणार आहे. ११ ऑक्टोबर २०१९ ला हा चित्रपट  हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like