‘ABCD 3’मध्ये श्रद्धा साकारणार ‘ही’ भूमिका….

82

रेमो डिसूझा पुन्हा एकदा डान्सवर आधारित ‘ABCD 3’ हा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा  वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार असून श्रद्धाच्या भूमिकेवरील पडदा दूर करण्यात आला आहे.

वरुण आणि श्रद्धा पुन्हा एकत्र काम करणार असल्यामुळे हे दोघंही कोणती भूमिका साकारणार याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच वरुणने श्रद्धा कोणती भूमिका साकारणार हे स्पष्ट केलं आहे. या चित्रपटामध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like