रणबीर कपूर-दीपिका पादुकोण पुन्हा येणार एकत्र, ‘हे’ आहे कारण…..

102

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण आजही या जोडीला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक उत्सुक आहेत. तूर्तास दिग्दर्शक अनुराग बासू यांनी बाजी मारलीय. होय, सगळे काही जमून आले तर अनुरागच्या आगामी चित्रपटात रणबीर व दीपिकाची ऑनस्क्रीन जादू पुन्हा एकदा पाहता येईल.

रणबीरने अनुरागसोबत ‘बर्फी’ आणि ‘जग्गा जासूस’ सारखे चित्रपट केले आहेत. दीपिकाने मात्र अनुरागसोबत अद्याप एकही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी होकार दिलाच तर रणबीर-दीपिका-अनुराग या तिगडीचा हा पहिला चित्रपट असेल.

 

You might also like