रहाणे-पुजाराच्या अभेद्य भागीदारीबद्दल महान खेळाडूंच्या प्रतिक्रिया…

आज भारतीय टीम १२० वर ४ अशी संकटात असताना अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी किल्ला लढवून अभेद्य अशी भागीदारी केली. प्रथमच मालिकेत असं सत्र झालं ज्यात दोनही बाजूंनी एकही विकेट पडली नाही. रहाणे-पुजाराची हीच खेळी भारताला पराभवाच्या छायेतून एका सन्मानजनक धावसंख्येकडे घेऊन जात आहे.
याच त्यांच्या भागीदारीबद्दल आलेल्या महान खेळाडूंच्या प्रतिक्रिया:

प्रसिद्ध कॉमेडियन आणि क्रिकेट समालोचक विक्रम साठ्ये यांनी रहाणे-पुजाऱ्याच्या खेळीतून खरं क्रिकेट पहायला मिळाल्याचं बोललं!

भारतीय टीमने अवघड परिस्थितीमध्ये दर्जा दाखवला असं ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू टॉम मूडी यांनी व्यक्त केलं!

जबदस्त लढत: मायकल क्लार्क


ह्या खेळीने भारताला परत सामन्यात आणले: मोहम्मद कैफ

शेवटच्या सत्रात पुजारा-राहणेने जबदस्त फलंदाजी केली: अयाज  मेमन