Ritesh Deshmukh To Host ‘Big Boss’ in Marathi
शह – कटशह,गोसिपिंग,कारस्थान,वाद-विवाद हे सगळे आपल्याला बिग बॉस च्या घरामध्ये पाहायला मिळते. हिंदीमधील बिग बॉसची वेगवेगळ्या भाषेत आवृत्ती निघत असताना आता बिग बॉस मराठी मध्येही येत आहे. अभिनेता-निर्माता रितेश देशमुख आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे हे दोघे एकत्र येउन मराठी बिग बॉसची निर्मिती करणार आहेत. बिग बॉसचे मरठीत हक्क घेण्यासाठी विअकॉम १८ शी बोलणी सुरु आहे. मराठीतील बिग बॉसचे … Read more