एक नजर ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर

177

कंगना रणावतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट   देशभरातील ३ हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल ८.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही या  या चित्रपटाने १८.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळ दोन दिवसांमध्ये २६.८५ कोटी कमावले आहेत.चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘मणिकर्णिका’च्या कमाईचे आकडे सांगितले आहे.त्याप्रमाणेच हा चित्रपट पुढील काही दिवसामध्ये आणखी कमाई करु शकतो अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like