So Called Shivbhakta | Marathi Shortfilm


रंगदेवता व आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून ,आम्ही कलाकारांनी आजचा “so called” शिवभक्त कसा असतो हे आम्ही संवेदन शिलता जपून व निर्माण करून हा लहान असा प्रयन्त केला या मागील आमचा निर्मळ असा प्रयन्त कि, वेसनाधिन असलेला तरुण व आपल्या महाराष्ट्रात साजरे होणारे सनसोहळे अर्थात होळी ,दिवाळी,गणेश उत्सव,अजून सर्व प्रकारचे जयंती आपल्याच याला व्यसनाचा टिळा का तो कसा जाईल या साठी आमचा हा प्रयन्त social media चा वापर करून तो साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज कि जय…….
दिग्दर्शन,छायाचित्रण व संकलन
*गौरव शुक्ल*
प्रमुख निर्माते:
*योगेश कासार , दर्शन जैन*
*(कासार स्टील्स)*
लेखन:
*किरण पाटील , कु. नयन पाटील*

संकल्पना:
*संदीप अहिरराव*
कला दिग्दर्शक:
*गौरव पवार, विवेक बिर्‍हाडे, आकाश पवार*
संगीत व डबिंग
*विशाल वानखेडे, प्रसाद देशपांडे*