Mahesh Manjrekar’s Official Website Launch
मराठी नाटक आणि सिनेमाला गौरवाचे स्थान प्राप्त करून देणारे तसेच मराठी अस्मितेचा झेंडा सातासमुद्रा पलीकडे घेऊन जाणारे एक अनोखे व्यक्तिमत्व म्हणजेच श्री.महेश वामन मांजरेकर. काही महिन्यांन पूर्वीच प्रदर्शित झालेल्या काकस्पर्श या त्यांच्या चित्रपटांनी लाखो रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.एक उत्तम दिग्दर्शक ,अभिनेते ,लेखक ,निर्माता आदी क्षेत्रात त्यांनी स्वतःचा उत्तम ठसा उमटवला आहे.सतत काही न काही वेगळेपण … Read more